#Lokmatsakhi #patiljuicecenter #PatilJuiceCentreindadar<br /><br />लयभारी, बाहुबली, चेन्नई एक्सप्रेसमी आणि दबंग ही बॉलिवूड चित्रपटाची नाव असली तरी. आता ही नावं चक्क ज्यूसची आहे. दादरच्या पाटील ज्यूस सेंटरमध्ये तुम्हाला अशा एक, दोन नाहीतर तब्बल २०० प्रकारच्या ज्यूसचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे तुम्हीही हे ज्यूस नक्की ट्राय करा.